लाइफस्टाइल

कर्करोग, मलेरियावर आणि हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांवर औषधे व लस निर्मिती होणार!

कोरोना लस निर्मिती प्रक्रियेदरम्यान अनेक प्रकारच्या कर्करोगांवर मिळालेत उपचार

कर्करोग आणि मलेरिया हृदयविकारावर अशा गंभीर आजारांवर सापडणे हे आतापर्यंत अशक्य वाटत होते.

 पण आता अनेक असाध्यरोग यांचा उपचार शक्य झाल्यामुळे औषध निर्मिती च्या जुन्या पद्धतीवर बदल होणार आहे.

१९७६ मध्ये सर्वात पहिला विषाणू म्हणजे(जिनोम) चा शोध लागला.

बेल्जियमच्या एका प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांनी कठोर परिश्रम घेतल्या वर एमएस २ मध्ये ३५६९ आरएनए सापडले. 

कोविडचा प्रसारकरणाऱ्या साससीओव्ही-२ आणियापेक्षा नऊ पट मोठे असणाऱ्या जिनोम याचा शोध काही आठवड्यात लागला.

 या महामारी चे औषधगतीने विज्ञान क्षेत्राला दिले आहे. कोरोना लस प्रक्रियेमुळे अनेक कर्करोगवरचे उपचार सोपे केले आहे. 

यकृत, मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणिमज्जासंस्थेंच्या रुग्णांवर आता उपचार शक्य होईल.

कोरोना लसीचा आधार मुख्यतः अनुवंशिक वापराशी संबंधित आहे. 

ही पद्धत मानवी आजारांपासून नैसर्गिक सुरक्षा पुरवते. अनुवंशशास्त्रचे गुण शोधण्याच्या संशोधनात मोठी प्रगती झाली आहे. 

अमेरिकेच्या मॉर्डना आणि जर्मनीच्या बायोएनटेक गेल्या कित्येकवर्षापासून ह्या औषध कंपन्या रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजेच (आरएन‌ए)  संशोधन करत होत्या. 

तंत्रज्ञाना मार्फत शरीरातील पेशींनाप्रतिकारशक्ती मजबूत करणाऱ्या प्रथिने निर्मिती च्या सूचना दिल्या जातात. 

हीच प्रथिने विषाणूशी लढणाऱ्या मदत होते. विषाणूओळखून त्याच्या विरोधातील बचाव पद्धत तयार करतात 

या सिद्धांताचे पुरावे मिळाल्यानंतर ‘आरएनए’ संशोधनातील कंपन्यांचा फायदाहोणार आहे 

कोणत्याही रोगाविरुद्ध लस हा अनुवंशिक भाषेतील संदेश आहे याच पद्धतीने कोविड- १९ प्रमाणेच मलेरिया काही प्रकारच्या

कर्करोगाची लस निर्मिती होऊ शकते मानवी जैविक रचनेशी संबंधित दुर्मिळ दोषांवर उपचार करणे यामुळे  सोपे होणार आहे. 

महामारीमुळे तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगितले आहे. कोरोनाविषाणू च्या स्वरूपात होणारे बदल पाहता या धोकादायक स्ट्रेनपासुन मार्गशोधण्याची गरज भासत आहे.

 भविष्यात कोविड-१९ हा स्थानिक बाजार होण्याची शक्यता असून त्यामुळे जनुक अनुक्रमांकाच्या

आधारावर लस निर्मितीची गरज पडणार आहे. अनेक कंपन्यांनी प्रशिक्षित तंत्रज्ञानासाठी शक्तिशाली अनुक्रम प्रणाली विकसित केलीआहे. 

आता औषध कंपन्या आणि सरकारांना भविष्यात समस्या निर्माण करणाऱ्या नव्या विषाणू परिवारानंविरोधात नैसर्गिक सुरक्षानिर्माण करण्याच्या दिशेने काम सुरू केले पाहिजे.

           अँटिबायोटिक प्रतिरोधक जिवाणूंच्या धोक्यात विरोधात मार्ग शोधण्याची गरज आहे. बायोटेक्नॉलॉजीतील नव्या शोधांमुळेअनेक औषध नसणारे आजारांवर उपचार करणे शक्‍य होईल. 

त्यासाठी औषध कंपन्यांना आपले प्राधान्य बदलावे लागतील.

या आजारांवर अनेक औषधांच्या चाचण्या खालील प्रमाणे

कर्करोग, हृदय रोग, अल्झायमर पार्किंगन्सारखे वृद्धापकाळातील आजार, वंशपरंपरेने असलेल्या मेंदूच्या आजारासाठी ‘आरएन’ वरआधारित औषधांच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. 

मॉर्डन कंपनी आता नागिन विषाणू, श्वासाचे आजार परसवणारे  विषाणू जिका याडासांमुळे होणाऱ्या आजारावर लस तयार करणे करत आहे. 

अनेक प्रकारच्या कर्करोगांवर लस तयार करत आहे.

 यकृत आणि मूत्रपिंडलामोठे करणारे आजार मुलांना शारीरिक विकास रोखण्याच्या विकारांवर उपचार करण्याची तयारी सुरू झाली आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *