लाइफस्टाइल

प्रत्येक नववधूला खास बनवणारी सेन्को ज्वेलरी.

हिंदू नववधूच्या सौंदर्यात भर घालणारे दागिने :-
लग्नाच्या दिवशी प्रत्येक मुलीला सुंदर दिसायचे असते ,जेणेकरून तिचे सौन्दर्य पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडून किती सुंदर , असे कौतुकाचे शब्द निघतील आणि तिला आपण आज खूपच खास असल्याचा आनंद मिळेल . यासाठी , प्रत्येक हिंदू नववधू लाल लेहेंगाच निवडतात कारण , त्यात तिला स्वतःला जास्त ग्रेसफुल असल्यासारखे वाटते . परंतु जोपर्यंत तिच्या भागात कुंदनने सजवलेली बिंदी , मोती ,रन्तजडित हार आणि शतकानुशतके परंपरागत चालत आणलेला सोन्याव्ह राणीहार नसेल तोपर्यंत लाल लेहेंग्यातील तिचा पेहेराव उठून दिसत नाही . शुभ मानली जाणारी सुंदर नथ हातातील लग्नाचा चुडा आणि त्यासोबतच घातलेल्या सोन्याच्या डिसाइनर बांगड्या मुलीला खऱ्याअर्थी नववधूचा परिपूर्ण लूक मिळवून देतात .

पंजाबी वधूचा हटके अंदाज :-

पंजाबी नववधू त्याच्या वेषभूषेसाठी खूप लोकप्रिय आहेत . एवढेच नव्हे तर त्यांचे दागिनेही त्यांना आकर्षणाचे क्रेंद्रबिंदू बनवण्याचे काम करतात . विशेष डिझाइनचे मंळगसूत्र त्यांच्या गळ्याचे सौंदर्य तर वाढवतेच सोबतच ते दोन जीवांमधील विश्वासाचे प्रतीक असते . कपाळाचे सौंदर्य वाढवण्यासाठी बिंदी महत्वाची असते , ज्यातील कुंदन , रंगेबिरंगी खडे आणि मोत्याच्या लटकंतीमुळे ती वैशिष्ट्रपुर्ण ठरते . नववधू जोपर्यंत रंगेबिरंगी खडे कुंदन असलेला छोकरी नेकलेस , हातफुलासह मीनाकारी केलेले झुमके घालत नाही तोपर्यंत काहीतरी राहून गेल्यासारखे तिला वाटते . अंगठी आणि लग्नाचा चुडा तिचा शृंगार परिपूर्ण करतो .

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *