जाणून घ्या प्रबोधनकारांची पत्रकारिता
सत्यशोधक पत्रकारितेवर डॉक्टरेट मिळवणारे अभ्यासक डॉ. अरुण शिंदे यांनी प्रबोधनकारांची पत्रकारिता या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केलीय. त्याची लिंक ही,
https://www.facebook.com/watch/?v=263709471816087
१ मार्चला प्रबोधन शताब्दी ऑनलाईन व्याख्यानमालेतलं दहावं पुष्प गुंफताना समाजवादी चळवळीतले विचारवंत प्रा. सुभाष वारे यांनी प्रबोधनकारांच्या विचारांचं आजच्या काळातलं महत्व सांगितलंय. त्यांचा विषय आहे, प्रबोधनकारांचं डोळस आणि सर्वसमावेशक हिंदुत्व. आवर्जून ऐकावं असं हे व्याख्यान,
https://www.facebook.com/prabodhankardotcom/videos/858523991660636/