नेहा कक्करची होळी पार्टी, पतीसोबत फुल डान्सचा व्हिडिओ व्हायरल
बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायिका नेहा कक्कर होळीच्या पार्टीत दंग झाली आहे .पती रोहनप्रीत सिंग आणि भाऊ टोनी कक्कर यांच्यासोबत नेहाचा संपूर्ण परिवार होळीचा पार्टी एन्जॉय करत आहेत . टोनीचा ‘सूट तेरा टाइट ‘हा अल्बम नुकताच प्रदर्शित झाला असून या गाण्यावर नेहा आणि तिचे कुटुंबीय नाचताना दिसत आहेत. नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
रोहनप्रीतने नेहाला उचलून घेतले असून पूलमध्ये हे दोघं डान्स करत आहे .पूलमध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण धमाल करताना दिसत आहेत. संपूर्ण कुटुंबीयांसाठी नेहाने पार्टीचे आयोजन केले आहे. ‘मारू पिचकारी होके लेफ्ट ,होके राईट. कुटुंबियांसोबत प्री-होली फन ‘,कॅप्शन व्हिडिओ ला दिला दिला आहे .रोहनसोबत लग्नानंतर नेहाची पहिलीच होळी आहे.
नेहाचा हा होडी पार्टीचा व्हिडीओ होडी पार्टीचा व्हिडीओ पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत .फक्त चार तासापूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडिओ ला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेहाच्या या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत. टोनी कक्करचं तेरा सूट टाइट हे गाणं सोशल मीडियावर खूप गाजतंय. इंस्टाग्राम अनेक नेटवर्क या गाण्यावर ‘इन्स्टा रील’ शूट करून पोस्ट करत असतात.
रियालिटी शोमध्ये काम करणार नसल्याचा घेतले घेतले निर्णय :
नेहा सध्या इंडियन आयडॉल 12 या रिॲलिटी शोमध्ये परीक्षकांच्या भूमिकेत दिसून येत आहे .याच कार्यक्रमाच्या आगामी भागाचा प्रोमो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे कारण या प्रोमोमध्ये एक नेहाने महत्त्वाची घोषणा केली आहे यापुढे कोणत्याही रिॲलिटी शोमध्ये झळकणार नसल्याचे ती या व्हिडिओत म्हणते.