लाइफस्टाइल

पित्त घालवा!!

आजच्या धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड ,ताणतणाव धावपळ अशा कारणाने शरीरात पित्तदोष उठतात, त्यामुळे मग डोके दुखणे ,छातीत जळजळ होणे, उलट्या होणे अशा समस्या उद्भवतात.
बाजारात मिळणारे अँटासिड काहीच उपयोगाची नसतात त्याच्यापेक्षा आजीच्या बटव्यातील काही खास उपाय!!
१)केळी :
केळी मध्ये असलेल्या पोटॅशियम मध्ये आम्लपित्त होण्याची प्रक्रिया मंदावते त्यातील फायबर पचनक्रिया सुधारित करण्याचे काम करते त्यामुळे पित्त झाले असेल तर किमान एक केळी खाल्लेली कधीही फायदेशीर ठरते केळीतील पोटॅशियम बी शहरात द्रव्य म्हणून काम करते आणि पित्ताचा त्रास कमी होतो.
२) तुळस :
असलेले अँटी अल्सर घटक पोटातील व जठरातील आमलातुन होणार्‍या विषारी घटकांपासून बचाव करते. म्हणून पित्तामुळे अस्वस्थ वाटत असेल तर तुळशीचे चार ते पाच पाने चावून खा.
३) दूध :
दुधातील कॅल्शियम मुळे पोटात तयार होणारी आम्लपित्त निर्मिती थांबवून अतिरिक्त आंबल  दूध खेचून घेते आणि त्याचे अस्तित्व संपते म्हणून पित्त असणाऱ्यांनी थंड दूध प्यायल्यास आराम मिळतो मात्र हे थंड दूध साखर न मिसळता प्यावे थोडे साजूक तूप टाकलं तरीही चालेल.
३) बडिसोप :
बडीसोप मधील अँटी अल्सर हा घटक पचन सुधारते. व बद्धकोष्ठता दूर करतो बडीशेपीमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते, पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यात बडीशेपेची दाने पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवल्यास व ते पाणी पिल्यास पोटाला आराम मिळतो.
४) जिरे :
जिरे खाल्ल्यामुळे तोंडात निर्माण होणाऱ्या लाळेमुळे पचनक्रिया सुधारते त्यामुळे मेटाबोलिजम सुधारते शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात म्हणून जिऱ्याचे दाणे नुसतेच सगळे तरीही आराम मिळतो तसेच पाण्यात उकळून पिल्या सही आराम मिळतो.
५ ) लवंग :
लवंग चवीला तिखट असली तरीही ती जास्त प्रमाणात शोषून घेते  त्यामुळे पचन सुधारून पित्ताची लक्षणे दूर होतात लहन मुळे पोट दुखी व गॅसचे विकारही दूर होतात. पित्ताचा त्रास होत असेल तर लवंग दाताखाली ठेवा त्यातून येणारा रस काही वेळ तोंडातच ठेवा घशातील खवखव वही दूर होते.
६ )आवळा :
आवळा हा पित्तनाशक असून त्यामध्ये विटामिन सी असते, विटामिन सी हे अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. म्हणून रोज तुमच्यावर आवळ्याची पावडर घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही, तसेच कच्चा आवळा मिठाबरोबर खाल्ल्यास शरीराला सर्व पाचकरस मिळतात.
७) वेलची :
घराघरात उपलब्ध असलेली वेलची ही वात पित्त कफ या तीन मध्ये समतोल राखते वेलचीचे दोन-तीन पाने पाण्यात उकळून प्यायलास त्याच्या त्रासापासून सुटका मिळते.

८) पुदिना :
पुदिन यामध्ये असलेल्या त्यामुळे पोटातील जळजळ थांबवून पोटाला थंडावा मिळतो, पित्त असलेल्या लोकांनी पुदिन्याची पाने कापून ती पाण्यात उकळून ते पाणी  थंड झाल्यानंतर प्यायचे यामुळे पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळते. पचायला जड असलेले पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास यामुळे कमी होतो .
९) आले :
आल्याचे सेवनाने पचन सुधारते व अल्सर सामना करण्यास आल्याचा फायदा होतो आल्यातील तिखट व पाचक रसांमुळे आम्लपित्त कमी होते  पिका पासून आराम मिळवण्यासाठी एखादा छोटा आल्याचा तुकडा सगळ्यात राहिल्यास ही बऱ्याच प्रमाणामध्ये फरक पडतो.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *