पॉलिटीक्स

राज्यात विकेंड लॉकडाऊन घोषित,शनिवार व रविवार कडकडीत बंद

राज्यात संपूर्ण नाही तर अंशतः लॉकडाऊन

राज्यात पूर्णपणे नाही तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून आता राज्यात शनिवार आणि रविवारी संपूर्ण कडकडीत बंद राहणार आहे. सोबतच विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

गेल्या महिनाभरापासून कोरोनाच्या रुग्णासंख्येत होणारी वाढ रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज असल्याचे संकेत वारंवार राज्य शासनाने दिले होते .परंतु त्रिसूत्रीचं वारंवार केलं जाणारं उल्लंघन आणि गर्दी करणे अशा अनेक बाबी या लॉकडाऊनसाठी जबाबदार आहे आहे.

ग्राउंड रिपोर्ट

राज्यात वाढणारी कारोना रूग्णाची संख्या ही इतर राज्याच्या तुलनेने १० पट जास्त आहे .

सगळ्यात महत्वाचे म्हणजे कारोना पेशंटची सध्या जी आकडेवारी आहे त्यात ४० वर्षाच्या वयाच्या जे खाली आहे त्यांची संख्या ५०% पेक्षा जास्त आहे … तर ज्यांना आपण HIGH RISKS CATEGORY म्हणजे ४० -५० च्या पुढचे त्यांची टक्केवारी केवळ १८ % आहे …

याचा अर्थ देशातली युवा वर्ग सगळयात जास्त बेजबाबदार वागत आहे हेच या आकेडेवारी वरून लक्षात येते.

महाराष्ट्रात सध्यातरी लॉकडाउन शिवाय पर्याय नाही असच भयानक चित्र आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *