२०२१ कोपा डेल रे चषकात बार्सिलोनाची नेत्रदीपक कामगिरी
दुसऱ्या हाफमध्ये गोल करत जिंकला सामना
बार्सिलोनाने 2021 कोपा डेल रे चषक जिंकला आहे. सेव्हिलमध्ये अॅथलेटिक बिल्बाओवर 4-0 ने नेत्रदीपक विजय मिळविला.बार्सिलोनाने 31 वेळा स्पॅनिश चँपियन चषक आणि कोपा डेल रे जिंकले आहे.सुरुवातीपासूनच बार्सिलोना संघ आक्रमक असल्याने त्यांना या सामन्यावर प्रभुत्व प्राप्त करता आले. आणि त्यांनी दुसर्या हाफमध्ये गोल करत चषक जिंकला. लिओनेल मेस्सीने या सामन्यात दोनदा गोल केले.या सामन्यानंतर लिओनेल मेस्सी हा जगातला दुसरा यशस्वी खेळाडू ठरला आहे.