इंटरटेनमेंट

कोण जिंकणार कलर्स मराठी अवॉर्ड २०२०?

कलर्स मराठी अवॉर्ड २०२० – सोहळा कुटुंबाचा, उत्सव आपुलकीचा! ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. 

सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत सोहळ्याच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला.

शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटाईझेशन करण्यात आले आहे.

रेड कार्पेटवर या वेळेस अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

या सोहळ्यामध्ये पुरस्कार कोणी पटकावले, कोणत्या कलाकारांनी कोणत्या गाण्यावर डान्स सादर केला.हे प्रेक्षकांना २१ मार्च रोजी संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे.

सेलिब्रिटी नाव:

  • प्रमुख – मराठी टेलिव्हीजन, वायाकॉम18 चे दीपक राजाध्यक्ष आणि रवीश कुमार प्रमुख रिजनल एंटरटेनमेंट
  • सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाची सूत्र संचालक स्पृहा जोशी, परीक्षक अवधूत गुप्ते
  • सुखी माणसाचा सदरा मालिकेतील आपल्या लाडक्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडि, भरत जाधव, श्रुजा प्रभुदेसाई, केदार शिंदे
  • चंद्र आहे साक्षीला मालिकेतील सुबोध भावे (श्रीधर), ऋतुजा बागवे (स्वाती), नक्षत्रा मेढेकर (सुमन), कुंजिका काळविंट, आस्ताद काळे (संग्राम)
  • शुभमंगल ऑनलाईन मालिकेतील सुकन्या मोने – कुलकर्णी (अनुपमा), सुयश टिळक (शंतनू), सायली संजीव (शर्वरी), समिधा गुरु (ऐश्वर्या)
  • जीव झाला येडापिसा मालिकेमधील चिन्मयी सुमित (आत्याबाई) विदुला चौघुले(सिध्दी) अशोक फळदेसाई (शिवा), मालिकेचा लेखक चिन्मय मांडलेकर
  • सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस मधील आपला लाडका सुमित राघवन ज्यांनी यावेळेस त्यांच्या पत्नीसोबत चिन्मयी सुमितसोबत सूत्रसंचालनाची धुरा देखील सांभाळली…
  • बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील कलाकार आणि निर्माते लेखक संतोष अयाचित
  • बिग बॉस मराठी दूसरा सीझनचा विजेता शिव ठाकरे
  • जय जय स्वामी समर्थ मालिकेचे निर्माते राकेश आणि संगीता सारंग,अक्षय मुदवाडकर(स्वामी समर्थ), विजया बाबर (चंदा), कृष्णप्पा आणि इतर कलाकार
  • सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील कलाकार समीर परांजपे (अभिमन्यु), अक्षया नाईक(लतिका), संदेश उपशाम (सज्जन), पूजा पुरंदरे (कामिनी), उमेश दामले (बापू), प्रमिती नरके (हेमा)
  • राजा रानीची गं जोडी मालिकेतील आपले लाडके कलाकार शुभांगी गोखले, मनिराज पवार (रणजीत) शिवानी सोनार (संजीवनी), श्वेता खरात (मोनि), श्रुति अत्रे (राजश्री) आणि मालिकेतील इतर कलाकारांनी हजेरी लावली
  • सख्खे शेजारी कार्यक्रमाचा सूत्र संचालक आपला लाडका चिन्मय उदगीरकर
  • सोनाली खरे, सुरेखा कुडची

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *