लाइफस्टाइल

कपड्यांना झटपट इस्त्री करण्यासाठी…

जर तुम्हाला झटपट आणि कमीत कमी वेळेत तुमचे कपडे इस्त्री करायची असतील तर योग्य टूल्सचा वापर करा. आजकाल यासाठी अत्याधुनिक इस्त्रीची साधने उपलब्ध आहेत ज्यामध्ये पाणी शिंपडून देण्याची सोय केलेली असते. ज्यामुळे तुमच्या कपड्यावरील घड्या झटकन कमी होतात. शिवाय कोणत्या कपड्यासाठी इस्त्रीचा कोणता मूळ वापरावा हे समजले की तुमचे काम सहज होते , कारण ईस्त्री वर सिल्क , कॉटन , वुलन , सिफोन प्लास्टिक निरनिराळ्या मोड असतात , कपडे इस्त्री करणे आधी तुम्हाला त्याच्यासाठी हे मोड सिलेक्ट करावे लागतात , योग्य मोड सिलेक्ट करून त्याने तुमचा खुप वेळ वाचू शकतो .
कपडे सुकवणे व घडी घालने महत्त्वाचे :
कपडे धुतल्यानंतर ते व्यवस्थित वाळत न घातल्यामुळे अथवा न सुकल्यामुळे तसेच योग्य पद्धतीने घडी करून न ठेवल्यास त्याच चुरगळलेल्या कपड्यांना इस्त्री करण्यास खूप वेळ लागतो.मेहनतही गरजेची असते , लॉन्ड्रीमध्ये असे कपडे करण्यासाठी खास इस्त्री असते, मात्र तुमच्या घरातील इस्त्री तितकी पावरफुल नसते , त्यामुळे असे कपडे घरी इस्त्री करून एक प्रकारची डोकेदुखीच ठरू शकते . मात्र जर तुम्ही कपडे धूतल्यावर ते नीट झटकून आणि ते व्यवस्थित घडी घालून ठेवले तर तुमच्या इस्त्री करण्यासाठी लागणारा वेळ वाचू शकतो तुमचा अमूल्य वेळ आणि मेहनत वाचण्यासाठी तुम्हाला ही सोपी पद्धत करायलाच हवी .

न चुरगळणाऱ्या कपड्याचे आऊटफिट निवडा :

इस्त्री करण्यात तुमचा फार वेळ जात असेल तर सरळ अशा प्रकारच्या कपडाचे कपडे वापरा लवकर चूरगळत नाहीत पॉलिस्टर आणि ब्लेंडेड कपड्यांना इस्त्री करण्याची मुळीच गरज नाही मुळात धुतल्यावर ते जास्त चुरगळत नसल्यामुळे वाळल्यावर तुम्ही इस्त्री न करताच असे कपडे वापरू शकता. शिवाय अशा कपड्यांवर थोडीशी गरम इस्त्री फिरूनही तुमचे काम होऊ शकते , यासाठीच जर तुम्हाला घरी इस्त्री करण्यास मुळीच वेळ नसेल तर अशा प्रकारचे कपडे निवडा.
हेअर ड्रायर अथवा स्ट्रेटनरचा वापर करा :
कपडे आधीची स्त्री केल्यावरती ही ते ठेवून ठेवून चुरगळत जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं असतं तेव्हा नेमका कुठे तरी एखादी मोठी घडी तुम्हाला दिसते अशा वेळी पटकन कपडे फक्त निटनिटके करायचे असतील तरी ही युक्ती सोयीची आहे कारण अशावेळी तुम्ही परत तुमचे कपडे इस्त्री करत बसू शकत नाही , मग अशा वेळी काय करायचं तर तुमच्या घरी हेअर ड्रायर अथवा हेअर स्टेटनर असेलच साडीचा पदर तवा शर्टाची कॉलर अशा ठिकाणी पटकन स्टेटनर गरम करून फिरवा ज्यामुळे तुमचे कपडे घालण्यासाठी परफेक्ट रेडी होती ल.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *