गूगल आता देणार नोकरी, गूगलकडून विविध डिजिटल ऑनलाईन कोर्सेसचा उपक्रम सुरु,डिजिटल तंत्रज्ञानात करिअर करणाऱ्यांसाठी उत्तम संधी.
गूगलने ११ मार्च रोजी आपल्या नवीन करियर प्रमाणपत्र प्रोग्रामसाठी नोंदणी उघडली आणि नोकरीच्या शोधात सुधारणा करण्यासाठी नवीन साधने सादर केली.
Read More