लाइफस्टाइल

लाइफस्टाइल

कर्करोग, मलेरियावर आणि हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांवर औषधे व लस निर्मिती होणार!

कोरोना लस निर्मिती प्रक्रियेदरम्यान अनेक प्रकारच्या कर्करोगांवर मिळालेत उपचार कर्करोग आणि मलेरिया हृदयविकारावर अशा गंभीर आजारांवर सापडणे हे आतापर्यंत अशक्य वाटत होते.  पण आता अनेक असाध्यरोग यांचा उपचार शक्य झाल्यामुळे औषध निर्मिती च्या जुन्या पद्धतीवर बदल होणार आहे. १९७६ मध्ये सर्वात पहिला विषाणू म्हणजे(जिनोम) चा शोध लागला. बेल्जियमच्या एका प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांनी कठोर परिश्रम घेतल्या वर एमएस २ मध्ये ३५६९ आरएनए सापडले.  कोविडचा प्रसारकरणाऱ्या साससीओव्ही-२ आणियापेक्षा नऊ पट मोठे असणाऱ्या जिनोम याचा शोध काही आठवड्यात लागला.  या महामारी चे औषधगतीने विज्ञान क्षेत्राला दिले आहे. कोरोना लस प्रक्रियेमुळे अनेक कर्करोगवरचे उपचार सोपे केले आहे.  यकृत, मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणिमज्जासंस्थेंच्या रुग्णांवर आता उपचार शक्य होईल. कोरोना लसीचा आधार मुख्यतः अनुवंशिक वापराशी संबंधित आहे.  ही पद्धत मानवी आजारांपासून नैसर्गिक सुरक्षा पुरवते. अनुवंशशास्त्रचे गुण शोधण्याच्या संशोधनात मोठी प्रगती झाली आहे.  अमेरिकेच्या मॉर्डना आणि जर्मनीच्या बायोएनटेक गेल्या कित्येकवर्षापासून ह्या औषध कंपन्या रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजेच (आरएन‌ए)  संशोधन करत होत्या.  तंत्रज्ञाना मार्फत शरीरातील पेशींनाप्रतिकारशक्ती मजबूत करणाऱ्या प्रथिने निर्मिती च्या सूचना दिल्या जातात.  हीच प्रथिने विषाणूशी लढणाऱ्या मदत होते. विषाणूओळखून त्याच्या विरोधातील बचाव पद्धत तयार करतात  या सिद्धांताचे पुरावे मिळाल्यानंतर ‘आरएनए’ संशोधनातील कंपन्यांचा फायदाहोणार आहे  कोणत्याही रोगाविरुद्ध लस हा अनुवंशिक भाषेतील संदेश आहे याच पद्धतीने कोविड- १९ प्रमाणेच मलेरिया काही प्रकारच्या कर्करोगाची लस निर्मिती होऊ शकते मानवी जैविक रचनेशी संबंधित दुर्मिळ दोषांवर उपचार करणे यामुळे  सोपे होणार आहे.  महामारीमुळे तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगितले आहे. कोरोनाविषाणू च्या स्वरूपात होणारे बदल पाहता या धोकादायक स्ट्रेनपासुन मार्गशोधण्याची गरज भासत आहे.  भविष्यात कोविड-१९ हा स्थानिक बाजार होण्याची शक्यता असून त्यामुळे जनुक अनुक्रमांकाच्या

Read More
लाइफस्टाइल

जागतिक तापमानवाढ

बदलत्या काळात जागतिक तापमानवाढ ही एक प्रमुख समस्या बनली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीला जागतिक तापमानवाढ (global

Read More
लाइफस्टाइल

कोकणी होळी !

भातशेतीची कामे संपल्याने सुगीचे दिवस सुरू झालेले असतात, आंब्याला मोहोर येऊ लागलेला असताना त्या मोहरलेल्या आंब्याच्या वासागणिक कोकणातील माणसाच्या मनाला

Read More
लाइफस्टाइल

दातदुखी आणि दात किडण्याच्या समस्येने त्रस्त आहात तर हे घरगुती उपाय उपयुक्त..

दात किडण्याच्या समस्या असतील तर करा हे घरगुती उपाय ज्याने किडीवर सहज मात करता येईल.दात किडण्याची समस्या ही सर्वसामान्य आहे.

Read More
लाइफस्टाइल

भारतात कोरोनाचा उद्रेक, रुग्णांच्या संख्येत अमेरिका व ब्राझीलपेक्षा दीडपट वाढ

देशातील कोरोनाची दुसरी लाट तीव्र होत आहे. गेल्या २४ तासांत जगात सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद भारतात झाली आहे. रविवारी ६८२०६

Read More
लाइफस्टाइल

भारतातील होळीच्या प्रथा, पद्धती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

पौराणिक ग्रंथांमध्ये आपण साजरे करत असलेल्या प्रत्येक सणाची एक विशिष्ट अख्यायिका आहे. तसेच प्रत्येक सणामागे वैज्ञानिक दृष्टिकोन देखील असतो. आपल्यातील

Read More
महाराष्ट्रलाइफस्टाइल

जावयाची गाढवा वरून मिरवणूक काढण्याची परंपरा खंडित

बीड जिल्ह्यातील विडा हे गाव दरवर्षी होळीच्या वेगळ्या रंगासाठी ओळखले जाते. विड्यास दरवर्षी धुळवडीच्या दिवशी जावयाची गाढवा वरून धिंड काढण्याची

Read More