आलिया भट्ट चित्रपट निर्माती म्हणून आजमवणार नशिब, डार्लिंग पहिला चित्रपट.
आलिया भट्ट हि एक बॉलिवूड मधील सुपर स्टार म्हणून ओळखल्या जाणारा चेहरा आहे. तिने तिने स्वतःच्या पायावर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले . आणि ती आता बॉलिवूडमध्ये सर्तोकृष्ट अभिनय करणारी अभिनेत्री आहे.
त्याचा गलीबॉय सारखा चित्रपट ऑस्कर लेव्हलच्या रेसमध्ये आला होता.
आल्याने नेमकेच गंगुबाई काठेवाडी या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे गंगुबाई काठिवाडी च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा कडून खूपच पसंती मिळत आहे आता ती चित्रपट निर्माते म्हणून आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे आल्याने नुकतेच आपल्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव व माहिती पोस्ट केली आहे.
“इटरनल सनशाईन प्रोडक्शन” याप्रोडक्शन हाऊसमध्ये बननारा डार्लिंग हा पहिला चित्रपट आहे. त्याचा टीझर यूट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये आलिया भट्ट, शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू या कलाकारांचा समावेश आहे.
रिपोर्टनुसार शेफाली शाह आलिया भट्टच्या आईची भूमिका साकारणार आहे. डार्लिंग अपवादात्मक परिस्थितीत प्रेम आणि धैर्य शोधण्याची एक कहाणी आहे.