रिपोर्ट निगेटिव्ह तरच पुढील पाच राज्यांच्या लोकांना दिल्लीत प्रवेश !
कोरोनाच्या वाढत्या रुग्नसंंख्येला लक्षात घेऊन दिल्ली सरकारचा निर्णय .
देशामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊनराजधानी दिल्लीतील सरकार सावध झाली आहे. आता पाच राज्यातून दिल्लीत जाणाऱ्या लोकांना स्वतःची कोरोना निगेटिव रिपोर्ट दाखवणे अनिवार्य आहेपंजाब,केरळ, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश मधूनयेणाऱ्या लोकांना निगेटिव्ह आरटीपीसीआर दाखवल्यानंतर आज दिल्लीमध्ये प्रवेश दिला जाईल. हा नियम २७ फेब्रुवारी ते १५ मार्च पर्यंत लागू राहील.देशांमधील कोरणा रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे मंगळवारी ११ राज्यांमध्ये रिकव्हरी रेट पेक्षा रिपोर्ट निगेटिव्ह तरच पुढील पाच राज्यांच्या लोकांना दिल्ली मध्य प्रदेशकोरणा रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.यामध्ये सर्वात जास्त कोरोना संक्रमितांची संख्या म्हणजेच ६२१८ नवीन रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहे आणखी महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे राज्यामध्ये दररोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये कमालीची वाढ नोंद केल्या गेली आहे व सर्वात जास्त म्हणजे मुंबई पुणे ठाणे नागपूर अमरावती या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत.