आता ‘या’ कारणामुळे दिशा पाटणी परत आली आहे चर्चेत.
सोशल मीडियावर अनेकदा शेअर केलेले बोल्ड अंदाज मधील फोटो आणि जिम मधील फोटो, सोशल मीडियावरील व्हिडिओ यामुळे दिशा पाटणी सतत चर्चेत असते. पण आता एका नवीन कारणामुळे ती चर्चेत आली आहे. आता एक स्टंट करतानाचा व्हिडिओ दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकला आहे, आणि यामुळे ती चर्चेत आहे.
हा विडिओ टाकल्यानंतर काही मिनिटांतच लाखाहून अधिक लाईक तिला मिळाल्या आहे. आणि कित्येक लोकांनी पोस्ट शेअर केली आहे. तिच्या फॅन्सला हा नवीन अवतार तर आवडला आहेच परंतु टायगर श्रॉफने देखील यावर कॉमेंट केली आहे. हा व्हिडीओ पाहून टायगर श्रॉफ याने कौतुक केले आहे आणि कमेंट केली आहे की, “वाह, हे मला पण जमल असत तर!”.